हृतिकने दोन्ही मुलांसोबत लावले Push-Ups
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 19:37 IST2016-07-23T14:07:08+5:302016-07-23T19:37:08+5:30
हृतिक रोशन म्हणजे बॉलिवूडमधील फिट अॅण्ड हॉट अॅक्टर. फिटनेस आणि फिट बॉडी टाईपच्या मामल्यात हृतिकला तोड नाही. कदाचित फिटनेसबाबतचे हृतिकचे हेच वेड त्याच्या मुलांमध्ये उतरले आहे.

हृतिकने दोन्ही मुलांसोबत लावले Push-Ups
ह तिक रोशन म्हणजे बॉलिवूडमधील फिट अॅण्ड हॉट अॅक्टर. फिटनेस आणि फिट बॉडी टाईपच्या मामल्यात हृतिकला तोड नाही. कदाचित फिटनेसबाबतचे हृतिकचे हेच वेड त्याच्या मुलांमध्ये उतरले आहे. याचा पुरावा म्हणजे, ‘ग्रीक गॉड’ने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा फोटो. रिहान आणि रिदान (हृतिकची मुले हो!) आणि हृतिक असे तिघेजण शर्टलेस होऊन मोकळ्या आकाशाखाली Push-Ups मारताहेत, असा सुंदर फोटो हृतिकने पोस्ट केला आहे.Well they're still at the stage where they want to emulate everything I do. Better enjoy it असे कॅप्शनही फोटोखाली हृतिकने लिहिले आहे. आहे ना मजेदार!!