ह्रतिक आणि पूजा हेगडे आपल्या आगामी ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. आणि हे दोघांनाही बऱ्याच ठिकाणी सोबतच पाहिले ...
ह्रतिक पुन्हा दिसला या अभिनेत्रीसोबत !!!
/>ह्रतिक आणि पूजा हेगडे आपल्या आगामी ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. आणि हे दोघांनाही बऱ्याच ठिकाणी सोबतच पाहिले जाते. अशातच पून्हा एकदा दोघेही मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झालेत.