ह्रतिक आणि सुझैन खान दिसले दुबईच्या रस्त्यांवर मुलांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 16:36 IST2016-12-30T16:36:09+5:302016-12-30T16:36:09+5:30

भलेही ह्रतिक आणि सुझैन एकमेकांपासून वेगळे झालेत. मात्र मुलांच्या आनंदासाठी त्यांना नेहमीच एकत्र येताना दिसतात. सध्या ह्रतिक आणि सुझैन ...

Hrithik and Suzanne Khan appear on the streets of Dubai with kids | ह्रतिक आणि सुझैन खान दिसले दुबईच्या रस्त्यांवर मुलांसोबत

ह्रतिक आणि सुझैन खान दिसले दुबईच्या रस्त्यांवर मुलांसोबत

ेही ह्रतिक आणि सुझैन एकमेकांपासून वेगळे झालेत. मात्र मुलांच्या आनंदासाठी त्यांना नेहमीच एकत्र येताना दिसतात. सध्या ह्रतिक आणि सुझैन दुबईत मुलांसोबत न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेले आहेत. एक महिन्या आधीही ह्रतिक आणि सुझैन एकत्र डिनर करताना दिसले होते. 



या फोटोंमधून ह्रतिक आणि सुझैनचे बॉडिंग पुन्हा घट्ट झाल्यासारखे दिसतेय. दोघेही पुन्हा एकदा एकमेकांची कंपनी एन्जॉय करतायेत असू वाटू लागलंय. ह्रतिक आणि सुझैनला एकत्र बघून त्यांचे चाहत्येही खूश झालेत. 



आपल्या आवडत्या क्रिशला पार्कमध्ये बघून त्याचे चाहत्येही आनंदीत झाले. ह्रतिकच्या क्रिश चित्रपट रिलीज झाल्यानंतर लहान मुलांमध्ये ह्रतिकची क्रेझ निर्माण झाली होती. 

 

Web Title: Hrithik and Suzanne Khan appear on the streets of Dubai with kids