Hotness Alert : रॅम्पवर सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ सेक्सी अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 13:10 IST2017-01-21T07:21:15+5:302017-01-21T13:10:55+5:30
‘बॉलिवूडची दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही तिच्यातील बिनधास्त आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ‘अकिरा’ चित्रपटानंतर हा तिचा अॅटिट्यूड सर्व ...

Hotness Alert : रॅम्पवर सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ सेक्सी अदा!
 ‘ ॉलिवूडची दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही तिच्यातील बिनधास्त आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ‘अकिरा’ चित्रपटानंतर हा तिचा अॅटिट्यूड सर्व जगासमोर आला. नुकतेच तिने ‘लॅक्मे फॅशन वीक’ साठी बोल्ड आणि सेक्सी अंदाजात रॅम्पवॉक केले. रॅम्पवॉक  म्हटल्यावर डोळयासमोर येतो तो एक भलामोठा स्टेज ज्यावर सौंदर्यवती रॅम्प करत असतात. मात्र, सोनाक्षीने रॅम्पवॉक केला तो क्रुझ शीपवर. ‘कोस्टा’ या आंतरराष्ट्रीय लक्झरी शीपवर हा फॅशन शो झाला. यात सोनाक्षीने घातलेला गुलाबी गाऊन अन् तिची मनमोहक अदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच वॉक करतानाचा तिचा अंदाज उपस्थितांना घायाळ करणारा होता. हा वॉक तिने मोनिशा जेसिंग हिच्यासाठी  केला होता. 
                          ![]()
                          ![]()
                          ![]()
                
                          ![]()
                          ![]()
                         ![]()
                         ![]()
‘फोर्स २’ आणि ‘अकिरा’ या अॅक्शनपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हिने अॅक्शन अवतारात भूमिका साकारली होती. तिने या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. पण, एकीकडे चित्रपटात अॅक्शन लुकमध्ये दिसलेली सोना या अलीकडेच झालेल्या फॅशन रॅम्पवॉकमध्ये बॉलिवूडची ‘दिवा’ दिसत होती. या रॅम्पविषयी सांगताना सोना म्हणाली,‘मला फॅशन वीक मध्ये रॅम्प करायला प्रचंड आवडतं. कारण हेच ते स्टेज आहे जिथून मी सुरूवात केली होती. मी शोस्टॉपर होते आणि मोनिशा सारख्या डिझायनरच्या कॉस्च्युमसाठी मला रॅम्प करायला मिळाले याचा आनंद होतोय.’
Also Read :
* सोनाक्षी सिन्हा का करतेय मुंबई भ्रमंती?
* घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी सिन्हा करणार का साखरपुडा?

.jpg)