HOTNESS ALERT !! सलमान खानची को-स्टार रोंजा फोर्चरचे न्यूड फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 10:30 IST2017-04-12T05:00:10+5:302017-04-12T10:30:10+5:30

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात सलमान खानसोबत एक विदेशी चेहराही दिसणार आहे. हा विदेशी चेहरा कुणाचा तर आॅस्ट्रेलियन ब्युटी ...

HOTNESS ALERT !! Salman Khan's co-star Roja Foster's Nude Photo Viral! | HOTNESS ALERT !! सलमान खानची को-स्टार रोंजा फोर्चरचे न्यूड फोटो व्हायरल!

HOTNESS ALERT !! सलमान खानची को-स्टार रोंजा फोर्चरचे न्यूड फोटो व्हायरल!

ायगर जिंदा है’ या चित्रपटात सलमान खानसोबत एक विदेशी चेहराही दिसणार आहे. हा विदेशी चेहरा कुणाचा तर आॅस्ट्रेलियन ब्युटी रोंजा फोर्चर हिचा. अलीकडे ‘टायगर जिंदा है’च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात सलमानसोबत रोंजा उभी होती. सध्या सलमान व रोंजाचा हा फोटो वेगाने व्हायरल होतो आहे. हा फोटो सलमानच्या फॅन क्लबमधील कुण्या एकाने पोस्ट केला होता. Salman Khan with Austrian actress #RonjaForcher during the shooting for #tigerzindahai ! असे त्याने सोबत लिहिले होते. 





आता ‘टायगर जिंदा है’मध्ये रोंजा आहे, हे तर आम्हाला ठाऊक आहे. पण तिची भूमिका काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोंजाबद्दल इतके बोलायचे कारण म्हणजे, रोंजाचा केवळ हाच नाही तर आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत.



होय, रोंजाच्या न्यूड फोटोंनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. रोंजाचे हे सगळे न्यूड फोटो एका मॅगझिनच्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रकाशित झाले आहेत.



ALSO READ : ​सलमान खान व कॅटरिना कैफने साईन केला आणखी एक नवा चित्रपट!

खरे तर रोंजा अशाच फोटोंसाठी ओळखली जाते. मॉडेल व अभिनेत्री असलेल्या रोंजाने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेले आहे. सहा वर्षांच्या वयात तिने अ‍ॅक्टिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. आता ती सलमानसोबत दिसणार आहे. 
‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. त्यामध्येदेखील सलमान आणि कॅटरिना ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तब्बल पाच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहे. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले.  

Web Title: HOTNESS ALERT !! Salman Khan's co-star Roja Foster's Nude Photo Viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.