Hot Photo : लिजा हेडनने बेबी बंपचे फोटो पुन्हा केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 18:10 IST2017-02-04T12:25:45+5:302017-02-04T18:10:05+5:30
काही दिवसांपूर्वीच लिजा हेडनने बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. आता पुन्हा तिने इन्स्टाग्रामवर मैत्रिणीसोबतचे काही फोटो शेअर केले ...

Hot Photo : लिजा हेडनने बेबी बंपचे फोटो पुन्हा केले शेअर
क ही दिवसांपूर्वीच लिजा हेडनने बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. आता पुन्हा तिने इन्स्टाग्रामवर मैत्रिणीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या लिजा तिच्या मैत्रिणींबरोबर सुट्या साजºया करीत असून, त्यातील बरेचशा आठवणी ती फोटोस्वरूपात सोशल मीडियावर तिच्या फॅन्सबरोबर शेअर करीत आहे.
![]()
यावेळेस लिजाने मैत्रिणींसोबतचे सुमद्र किनाºयांवरील मस्तीच्या मूडमध्ये असलेले काही बेबी बंप दाखविणारे फोटो शेअर केले आहेत. बिकिनीमधील लिजाचे हे फोटोज् खूपच हॉट आहेत. कंगना रानौतबरोबर क्वीनमध्ये विजयलक्ष्मीच्या भूमिकेत झळकलेली लिजा नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करीत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते. आता पुन्हा तिने बेबी बंप दाखवितानाचे फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे.
![]()
लिजाने गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात बिझनेसमॅन डीनो लालवानी याच्याबरोबर विवाह केला होता. डीनो लालवानी पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश उद्योगपती आहे. सध्या लिजा आॅस्ट्रेलियामध्ये असून, मैत्रिणींबरोबर सुट्या सेलिब्रेट करीत आहे. लिजा ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमात झळकली होती. त्याचबरोबर सध्या ती शॉर्ट टीव्ही सीरिज ‘द ट्रिप’ या सिरियलमुळेही चर्चेत आहे. मुळात लिजाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. आता ती अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे.
![]()
दरम्यान, लिजा इन्स्टाग्रामवर शेअर करीत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असून, फोटोंमधील तिचा अंदाज बघण्यासारखा असतो. प्रेंग्नेट राहण्यापूर्वी तिचे बिकिनी फोटो चांगलेच चर्चिले जात असत. फॅन्ससाठी तर तिचे हे फोटो पर्वणीच असायचे. बॉलिवूडमध्ये लिजा फारशी झळकली नसली तरी आगामी काळात तिला बॉलिवूडकडून भरपूर अपेक्षा आहेत.