/>बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच प्रसिद्ध FHM या मॅगेजीनसाठी खूपच हॉट आणि सेक्सी फोटोशूट केला. या फोटोंमध्ये उर्वशी बॉक्सिंगच्या लुकमध्ये दिसत आहे. या गेटअपमध्ये ती हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Web Title: Hot and Sexy Photoshoot for Urvashi's FHM Magazine