‘सरसरियाँ’ मध्ये हृतिक-पूजाची सिझलिंग केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:25 IST2016-07-26T06:55:44+5:302016-07-26T12:25:44+5:30

‘मोहंजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे हे मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच चित्रपटातील ‘सरसरियाँ’ हे गाणे आऊट करण्यात आले आहे. हे गाणे रोमँटिक असून दोघांचीही केमिस्ट्री फारच क्यूट दिसते आहे.

Hissar-Poochhe Seeling Chemistry in 'Sarasriya'! | ‘सरसरियाँ’ मध्ये हृतिक-पूजाची सिझलिंग केमिस्ट्री!

‘सरसरियाँ’ मध्ये हृतिक-पूजाची सिझलिंग केमिस्ट्री!

 
मोहंजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे हे मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच चित्रपटातील ‘सरसरियाँ’ हे गाणे आऊट करण्यात आले आहे. हे गाणे रोमँटिक असून दोघांचीही केमिस्ट्री फारच क्यूट दिसते आहे.

ते दोघे बैलगाडीवर बसलेलेही दिसत आहेत. गाण्याचे संगीतही अतिशय नादमधूर आहे. याअगोदर ‘तू हैं’ आणि ‘मोहंजोदडो’ चे शीर्षक गीत रिलीज झाले आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहंजोदडो’ चित्रपट १२ आॅगस्टला रिलीज होणार आहे.

">http://

mohenjodaro

Web Title: Hissar-Poochhe Seeling Chemistry in 'Sarasriya'!