‘त्याच्या’ हसण्याने अर्पिता होते घायाळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:54 IST2016-06-16T08:24:53+5:302016-06-16T13:54:53+5:30
कोणाच्या हसण्याने अर्पिता खान शर्मा चक्क घायाळ होते आहे? अहो...दुसरा कोणी नाही तर चक्क तिचा स्वत:चा मुलगा अहिलच्याच हो. ...
.jpg)
‘त्याच्या’ हसण्याने अर्पिता होते घायाळ?
ोणाच्या हसण्याने अर्पिता खान शर्मा चक्क घायाळ होते आहे? अहो...दुसरा कोणी नाही तर चक्क तिचा स्वत:चा मुलगा अहिलच्याच हो. अहिल दिवसागणिक मोठा होत आहे. त्याची क्यूट स्माईल आई अर्पिताला घायाळ करते आहे.
तिचा जास्तीत जास्त वेळ त्याच्याजवळच जातो. अहिल हा खान कुटुंबियांचा जीव बनला आहे. ‘सुल्तान’ च्या सेटवर सलमान खान सध्या शूटींग करतोय. पण त्याचे लक्ष मात्र इकडे अहिलकडेच लागलेले असते.
![ahil]()
तिचा जास्तीत जास्त वेळ त्याच्याजवळच जातो. अहिल हा खान कुटुंबियांचा जीव बनला आहे. ‘सुल्तान’ च्या सेटवर सलमान खान सध्या शूटींग करतोय. पण त्याचे लक्ष मात्र इकडे अहिलकडेच लागलेले असते.