आई सुशची मुलींसोबत मजा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 11:46 IST2016-05-08T06:16:55+5:302016-05-08T11:46:55+5:30
विकेंड म्हटला की, ‘सर्वांनाच एक निवांतपणा हवा असतो. यातून सेलिब्रिटींचीही सुटका होत नाही. अभिनेत्री सुश्मिता सेन ही तिच्या दोन्ही ...
आई सुशची मुलींसोबत मजा...
िकेंड म्हटला की, ‘सर्वांनाच एक निवांतपणा हवा असतो. यातून सेलिब्रिटींचीही सुटका होत नाही. अभिनेत्री सुश्मिता सेन ही तिच्या दोन्ही मुली अलिसा आणि रेनी यांच्यासोबत विकेंड म्हणून स्कुबा डायव्हिंग करत होती. तिने हे फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सुश रेनीला तिची स्कुबा डायव्हिंग पार्टनर म्हणते.
![sushmita sen]()
![sushmita sen]()