n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी अभिनेत्री गीता बसराने काल लंडनमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. हरभजन सिंगची आई अवतार कौरने एका वेबसाईटला ही माहिती दिली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. हरभजनही सध्या त्याच्या पत्नीसमवेत लंडनमध्येच आहे. हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसरासोबत मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न केले होते.
Web Title: Harbhajan's house has not come in my fairy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.