#HappyBirthdaySRK : ‘हे’ डायलॉग्स वाचून पुन्हा पडाल शाहरुख खानच्या प्रेमात!! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:49 IST2018-11-02T14:18:41+5:302018-11-02T15:49:45+5:30

आज आम्ही शाहरुखच्या चाहत्यांसाठी काही खास घेऊन आलो आहोत, ते म्हणजे, त्याचे काही डायलॉग्स. होय, हे डायलॉग्स तुम्हाला पुन्हा एकदा एसआरकेच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाहीत...

#HappyBirthdaySRK: Dialogues By Shah Rukh Khan | #HappyBirthdaySRK : ‘हे’ डायलॉग्स वाचून पुन्हा पडाल शाहरुख खानच्या प्रेमात!! 

#HappyBirthdaySRK : ‘हे’ डायलॉग्स वाचून पुन्हा पडाल शाहरुख खानच्या प्रेमात!! 

जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान सारखा दुसरा कुणीच नाही. बाजीगर, किंग आॅफ रोमान्स अशा विविध नावाने ओळखला जाणा-या शाहरुखचा आज वाढदिवस. स्वत:च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये साम्राज्य निर्माण करणा-या या किंगखानने अनेक चित्रपटातून सिनेप्रेमींच्या मनावर छाप पाडली. एकेकाळी चित्रपटगृहाबाहेर तिकिट विकणा-या या हिरोचा प्रवास अद्भूत आहे. आज आम्ही शाहरुखच्या चाहत्यांसाठी काही खास घेऊन आलो आहोत, ते म्हणजे, त्याचे काही डायलॉग्स. होय, हे डायलॉग्स तुम्हाला पुन्हा एकदा एसआरकेच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाहीत...
तेव्हा वाचा आणि शाहरुखचे चाहते असाल तर मनापासून एन्जॉय करा...

 

 

 

 

 

 

 

Web Title: #HappyBirthdaySRK: Dialogues By Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.