‘आशिक तेरा’ गाण्यात ‘हॅप्पी’ ची जादू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:23 IST2016-07-26T07:52:38+5:302016-07-26T13:23:49+5:30

डायना पेंटीच्या मुख्य भूमिकेतील ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटात तिने ‘हॅप्पी’ नावाची भूमिका केली आहे. चित्रपटातील पहिले गाणे आऊट करण्यात आले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘आशिक तेरा’ हे असून अतिशय रोमँटिक प्रकारचे हे गाणे आहे.

'Happi' magic in 'Ashik Thi' song! | ‘आशिक तेरा’ गाण्यात ‘हॅप्पी’ ची जादू!

‘आशिक तेरा’ गाण्यात ‘हॅप्पी’ ची जादू!

यना पेंटीच्या मुख्य भूमिकेतील ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटात तिने ‘हॅप्पी’ नावाची भूमिका केली आहे. चित्रपटातील पहिले गाणे आऊट करण्यात आले आहे.

या गाण्याचे शीर्षक ‘आशिक तेरा’ हे असून अतिशय रोमँटिक प्रकारचे हे गाणे आहे. यात डायना पेंटी, अभय देओल आणि अली फजल हे दिसत आहेत.

सोहेल सेन आणि अल्तमश फरिदी यांनी हे गाणे गायले असून रोमान्स आणि केमिस्ट्रीचे उत्तम चित्रीकरण यात करण्यात आले आहे. हॅप्पी तिच्या लग्नातून पळते आणि पाकिस्तानात अभय देओल याच्या कॅरेक्टरला भेटते.

अभय देओल, डायना पेंटी, अली फजल हा लव्ह ट्रँगल यात दाखवण्यात आला आहे. हे गाणे ऐकायला अत्यंत क्युट वाटते. चित्रपट १९ आॅगस्टला रिलीज होणार आहे.

">http://

 

Web Title: 'Happi' magic in 'Ashik Thi' song!