‘गोलमाल ४’ मध्ये बेबोऐवजी दिसणार श्रद्धा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 19:01 IST2016-08-24T13:31:36+5:302016-08-24T19:01:36+5:30

 दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे अ‍ॅक्शन-कॉमेडी-रोमान्सनी भरपूर असलेले पॅकेज म्हणजे ‘गोलमाल’ सीरीज. आत्तापर्यंत गोलमालचे तीन भाग रिलीज करण्यात आले आहेत. ...

'Golmaal 4' will be seen instead of Bebo? | ‘गोलमाल ४’ मध्ये बेबोऐवजी दिसणार श्रद्धा?

‘गोलमाल ४’ मध्ये बेबोऐवजी दिसणार श्रद्धा?

 
िग्दर्शक रोहित शेट्टी यांचे अ‍ॅक्शन-कॉमेडी-रोमान्सनी भरपूर असलेले पॅकेज म्हणजे ‘गोलमाल’ सीरीज. आत्तापर्यंत गोलमालचे तीन भाग रिलीज करण्यात आले आहेत. मात्र, आता करिना कपूर खान ही गरोदर असल्याने तिची भूमिका कोण करेल? असा प्रश्न दिग्दर्शकांना पडला आहे.

तिच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांचे नाव पुढे येत होते. मात्र, आता नवीनच माहिती सुत्रांकडून मिळतेय ती म्हणजे आता ‘गोलमाल ४’ मध्ये बेबोच्या जागेवर श्रद्धा कपूर दिसणार आहे.

करिना ही अजय, अर्शद वारसी, तुषार कपूर आणि श्रेयस तळपदे यांना मिस करणार हे देखील तेवढेच खरे आहे. ‘गोलमाल ४’ हा चित्रपट दिवाळी २०१७ ला रिलीज होणार आहे. पाहूयात, श्रद्धा बेबोची जागा भरून काढते की नाही ते...

golmaal 3

Web Title: 'Golmaal 4' will be seen instead of Bebo?