Global Citizen india

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 13:42 IST2016-11-21T13:42:44+5:302016-11-21T13:42:44+5:30

‘कोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.

Global Citizen India | Global Citizen india

Global Citizen india

ोल्ड प्ले’ जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँडच्या तालावर थिकरण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरुणाई मुंबईतल्या बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर हजर होती. ख्रिसच्या संगीताची जादू अनुभवण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी ही उपस्थित लावली. 'कोल्ड प्ले’च्या रंगमंचावर ख्रिसच्या बँडसह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही एकामागून एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान यांच्यासह बॉलिवूडच्या अन्यही दिग्गजांनी कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ‘लोकमत माध्यम समूह’ या कार्यक्रमाचा पार्टनर होता.
कोल़्ड पेच्या स्टेजवर फरहान अख्तर आपला रॉकिंग परफॉर्मन्स देताना

Web Title: Global Citizen India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.