'Force 2' Success party

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 15:25 IST2016-11-26T15:25:54+5:302016-11-26T15:25:54+5:30

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला फोर्स 2 हा सिनेमा रिलीज झाला. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत पार्टी पडली. यावेळी जॉन पार्टीत बाईकवरुन एन्ट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.

'Force 2' success party | 'Force 2' Success party

'Force 2' Success party

न अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला फोर्स 2 हा सिनेमा रिलीज झाला. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत पार्टी पडली. यावेळी जॉन पार्टीत बाईकवरुन एन्ट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.
जॉनची एक झलक टिपण्यासाठी प्रसिद्ध माध्यमांचे कॅमेऱ्यांचे एकदम फ्लॅश झाले.

Web Title: 'Force 2' success party