प्रथमच तिघी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:58 IST2016-01-16T01:06:02+5:302016-02-05T08:58:07+5:30
ऐश्वर्या रॉय बच्चन, सोनम क पूर आणि कॅटरिना कैफ या तिघी जणी प्रथमच स्क्रिनवर एकत्र आल्या आहेत. आणि हो.त्या ...

प्रथमच तिघी एकत्र
ऐ ्वर्या रॉय बच्चन, सोनम क पूर आणि कॅटरिना कैफ या तिघी जणी प्रथमच स्क्रिनवर एकत्र आल्या आहेत. आणि हो.त्या काही चित्रपटासाठी एक त्र आल्या नाहीत तर एका सौंदर्यप्रसाधनांच्या व्यावसायिक जाहीरातीसाठी त्या एकत्र आल्या. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि अँश यांनी त्या एका ब्रँडसाठी जाहीरात केली होती. हे पहिल्यांदाच होते आहे की, या बॉलीवूडमधील तिन्ही दिवाज स्क्रिन शेअर करत आहेत. तिघी जणीही जाहीरात करताना अगदी सिझलिंग दिसत आहेत.