'बार बार देखो'चं पहिलं गाण : 'काला चश्मा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 20:47 IST2016-07-27T15:17:22+5:302016-07-27T20:47:52+5:30

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज करण्यात आलं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चश्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. बुधवारी हे गाणं रिलीज करण्यात आलं.

The first song of 'Watch Again': 'Black Chashma' | 'बार बार देखो'चं पहिलं गाण : 'काला चश्मा'

'बार बार देखो'चं पहिलं गाण : 'काला चश्मा'

style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; outline: 0px; vertical-align: top; color: rgb(0, 0, 0); font-family: itf_devanagarimediumfont; font-size: 15px; line-height: 26px; background-image: initial; background-attachment: initial; background-size: initial; background-origin: initial; background-clip: initial; background-position: initial; background-repeat: initial;">अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज करण्यात आलं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चश्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. बुधवारी हे गाणं रिलीज करण्यात आलं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने twitter अकाऊंटवरुन या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. करण जोहर या चित्रपटाचा सह-निर्माता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नित्या मेहराने केलं आहे. नित्या मेहराचा हा पहिलाच चित्रपट आहे. रॅपर बादशाहने ‘काला चश्मा’ गाण्यास संगीतबद्ध केले असून १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चश्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी हे गाणं गायलं आहे. बॉस्को-सिझर यांनी कोरिओग्राफी केली आहे. कतरिनाचा गाण्यातील हटके लूक चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच सिद्धार्थ आणि कतरिना प्रथमच एकत्र काम करत असल्याने त्यांची केमिस्ट्रीची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.


 

Web Title: The first song of 'Watch Again': 'Black Chashma'