‘राज रिबूट’चा फर्स्ट लूक रिलिज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 20:50 IST2016-05-11T15:20:13+5:302016-05-11T20:50:13+5:30
‘राज रिबूट’चा फर्स्ट लूक मोशन पोस्टरच्या माध्यमाने यूट्यूबवर रिलिज करण्यात आला आहे.

‘राज रिबूट’चा फर्स्ट लूक रिलिज
ह रर चित्रपटप्रेमींसाठी खुश खबर आहे. ‘राज’ चित्रपट सिरिजमधील पुढील भाग म्हणजेच ‘राज रिबूट’चा फर्स्ट लूक मोशन पोस्टरच्या माध्यमाने यूट्यूबवर रिलिज करण्यात आला आहे.
इम्रान हाश्मी स्टारर या चित्रपटात गौरव अरोरा आणि कृती खरबंदा यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. इम्रान हाश्मी यामध्ये नकारात्मक भूमिकेत आहे.
या मोशन पोस्टरमध्ये हॉरर संगीतासह ‘गुपीतं प्रेमाचे वैरी असतात’ अशा आशयाचा संदेश येतो. त्यानंतर मंगळसुत्रावर रक्ताचे डाग दिसतात. यावरून तरी हा चित्रपट रोमॅण्टि हॉरर असेल असे वाटते. विक्रम भट यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
आता पहिल्या ‘राज’च्या पुण्याईवर सुरू झालेल्या या फ्रॅन्चाईजचा हा चौथा चित्रपट प्रेक्षकांचा थरकाप उडविण्यात यशस्वी होतो हे का हे पाहणे रंजक ठरेल.