कबाली चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होऊन लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. संपूर्ण जगात रजनीकांतचे फॅन असून त्यासाठी लोकं काहीही करायला ...
फिव्हर : कबालीच्या कार दाखल !!!
/>कबाली चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होऊन लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. संपूर्ण जगात रजनीकांतचे फॅन असून त्यासाठी लोकं काहीही करायला तयार आहेत. आता हेच पहा ना...चाहत्यांनी कबाली चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर चक्क कबाली कारची निर्मिती केली. पहा मग कशा आहेत कबाली कार.....