फोटोग्राफर्सशी भांडला अभिषेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:02 IST2016-01-16T01:05:25+5:302016-01-24T15:02:58+5:30

False Abhishek with photographers? | फोटोग्राफर्सशी भांडला अभिषेक?

फोटोग्राफर्सशी भांडला अभिषेक?

राह खान हिने तिच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी येथील निवासस्थानात सर्वच सेलिब्रिटींसाठी एक पार्टी आयोजित केली होती. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, गौरी खान, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, कृती सेनन, तब्बू, सुशांतसिंग राजपूत, संजय लीला भन्साळी, सीमी गारेवाल, कोरिओग्राफर-दिग्दर्शक हे उपस्थित होते. जोपर्यंत अभिषेक बच्चन येत नाही तोपर्यंत तर सर्व काही ठीक सुरू होते. पण जसा तो आला त्याने पार्टी एन्जॉय केली नंतर जाताना फोटोग्राफर्सशी भांडायला सुरूवात केली. एक फोटोग्राफर चक्क जाऊन त्याच्या कारच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याच्यावर अभिषेकने त्याला जास्तच भांडण्यास सुरूवात केली. इतरवेळी अभिषेक माध्यमांशी एकदम सौम्य वागत असतो. पण त्याला अचानक असे काय झाले? की त्याचा मूड खराब झाला. वेल, काहीही कारण असो पण अभिषेक तुझा मूड चांगला होऊ दे.'

Web Title: False Abhishek with photographers?