परी-आयुषमानने गायले ‘अजीब दास्ताँ हैं...’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 12:45 IST2016-06-18T07:15:04+5:302016-06-18T12:45:04+5:30

 परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. कोलकाता येथे ...

Fairy-Ayushman sang 'strange tales ...'! | परी-आयुषमानने गायले ‘अजीब दास्ताँ हैं...’!

परी-आयुषमानने गायले ‘अजीब दास्ताँ हैं...’!

 
रिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. कोलकाता येथे चित्रपटाची शूटींग सुरू असून सध्या दोघेही अत्यंत चांगल्या मुडमध्ये आहेत.

ते नुकतेच सेटवर चक्क ‘अजीब दास्ताँ हैं ये...कहाँ शुरू कहाँ खतम’ हे जुने गाणे गाताना दिसले. आयुषमान हा तर उत्तम गायक आहेच. पण परिणीती देखील उत्तम गाते.

बॉलीवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींमध्येही गाणे गायनाचा छंद जडला आहे. यात आता परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराना हे देखील मागे नाहीत. 

Web Title: Fairy-Ayushman sang 'strange tales ...'!