​जॅकचा कॅटच्या ‘लोण्या’वर डोळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 20:53 IST2016-07-10T15:23:03+5:302016-07-10T20:53:03+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस लवकरच ‘ढिशूम’मध्ये दिसणार आहे. फार कमी काळात जॅकलीनने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली ...

Eye of Jack's cottage 'Lollipop' | ​जॅकचा कॅटच्या ‘लोण्या’वर डोळा?

​जॅकचा कॅटच्या ‘लोण्या’वर डोळा?

रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस लवकरच ‘ढिशूम’मध्ये दिसणार आहे. फार कमी काळात जॅकलीनने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण जॅकलीनला बॉलिवूडमध्ये स्थिर व्हायचे आहे आणि यासाठी मोठ्या बॅनरच्या चित्रपटांसोबतच मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीही जॅकलीनला हव्या आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवाल तर ‘बँग बँग’च्या सिक्वलमध्ये कॅटरिनाऐवजी जॅकलीनची वर्णी लागल्याचे समजते. या चित्रपटाप्रमाणेच जॅकलीनचा कॅटरिना गेल्या काही वर्षांपासून करीत असलेल्या मोठ्या ब्रँण्डच्या जाहिरातींवरही डोळा आहे म्हणे. सूत्रांच्या मते, जॅकलीनच्या टीमने यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आता जॅकलीन या प्रयत्नांत किती यशस्वी ठरते, ते बघूयात!!
 
 

Web Title: Eye of Jack's cottage 'Lollipop'