कॅटरिनाची पावसात ड्रायव्हिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 10:26 IST2016-07-30T04:56:59+5:302016-07-30T10:26:59+5:30
पावसात भिजायला कुणाला आवडत नाही. मग त्यात सेलिब्रिटींनी तरी का म्हणून मागे रहावे? नुकतेच काल मुंबईत पाऊस पडला. त्यावेळी ...

कॅटरिनाची पावसात ड्रायव्हिंग!
ावसात भिजायला कुणाला आवडत नाही. मग त्यात सेलिब्रिटींनी तरी का म्हणून मागे रहावे? नुकतेच काल मुंबईत पाऊस पडला. त्यावेळी चक्क कॅटरिना पावसात अडकली.
मग काय? तिने स्वत:च ड्रायव्हिंग करायला सुरूवात केली. पावसात अडकलेल्या कॅटरिनाचे फोटो काढण्यासाठी माध्यमांनी गर्दी केली असता तिने स्वत:चा चेहरा लपवून घेतला.
वेल, कॅट यात लपवण्यासारखे काय आहे? कॅटरिना लवकरच ‘बार बार देखो’ आणि ‘जग्गा जासूस’ चित्रपटात दिसणार आहे. ‘बीबीडी’ मधील ‘काला चश्मा’ ची चर्चा तर सगळीकडे आहेच.
पण, त्यातील फोटोंना फेसबुक, टिवटरवर शेअर केले जात आहे. गुड गोर्इंग कॅट..आता तुझ्या सल्लूमियाँसोबत के व्हा करणार काम? वी आर वेटिंग...