शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या बॅगची किंमती माहिती आहे तुम्हाला ? जाणून घेण्यासाठी क्लिक करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 11:22 IST2017-11-03T05:52:28+5:302017-11-03T11:22:37+5:30
बॉलिवूडमधले आपले आवडते कलाकार काय कपडे घालतात, काय फॅशन करतात त्याची कॉपी त्यांचे फॅन्स सुद्धा सहज करताना दिसतात. या ...

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या बॅगची किंमती माहिती आहे तुम्हाला ? जाणून घेण्यासाठी क्लिक करा!
ब लिवूडमधले आपले आवडते कलाकार काय कपडे घालतात, काय फॅशन करतात त्याची कॉपी त्यांचे फॅन्स सुद्धा सहज करताना दिसतात. या कलाकारांबरोबर त्यांचे कुटुंबीयही काही कमी नसतात तेही तेवढेच फॅशनेबल असतात. नुकताच शाहरुख खानच्या बर्थ डेच्या पार्टीच्या ठिकाणी जाताना लेक सुहाना खानने घातलेला टी-शर्ट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. यात लिस्टमध्ये आता आणखीन एक नव नाव सामिल झाले आहे.ते आहे शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचे. फोटोमध्ये मीराच्या हातातली कैंजो बॅग पकडलेली तुम्ही बघितलीच असेल.
![]()
नीळ्या रंगाच्या जिन्स आणि सफेद रंगाच्या टॉपमध्ये मीरा राजपूत खूपच सुंदर होती. मात्र या सगळ्यात एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती ती मीराच्या हातातील काळ्या रंगाची बॅग. मात्र मीराच्या हातात दिसणाऱ्या या बॅगची किंमत तुम्हाला माहिती आहे का ?, आम्ही तुम्हाला सांगतो या बॅगची किंमत आहे.
या बॅगची किंमत आहे 25,000 हजार रुपये. मीराच्या बॅगच्या किंमतीत तुम्ही राजस्थानची ट्रीप मारुन येऊ शकता. बॉलिवूडमध्ये बॅग लव्हर्स खूप आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक स्टायलिश बॅगसोबत एअरपोर्टवर दिसला होता. या गुच्चीच्या बॅगची किंमत होती दीड लाख रुपये. करणची ही बॅग सगळ्यांना खूपच आवडली होती. मात्र प्रत्येकाला ही बॅग घेणे शक्य होईल असे वाटत तरी नाही.
ALSO READ : सुहाना खानच्या ‘या’ टी शर्टची किंमत जाणून व्हाल थक्क !
काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराने ‘हॅलो’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली आहे. शाहिद व मीराची लाजवाब केमिस्ट्रीही यात दिसली होती. लवकरच शाहिद कपूरचा पद्मावती चित्रपट रिलीज होणार आहे. शाहिद कपूरने साकारलेला राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी शाहिदने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेतले आहे. दीपिका पादुकोणने साकारलेली राणी पद्मावती आणि रणवीर सिंगने साकारलेला अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत.