‘जीएसटी’ ठाऊक नाही, मग पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 16:05 IST2016-08-08T10:35:46+5:302016-08-08T16:05:46+5:30
जीएसटी विधेयक मंजूर झाले. पण जीएसटी म्हणजे काय? ठाऊक नसेल तर पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ पाहाच!!

‘जीएसटी’ ठाऊक नाही, मग पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ पाहाच!!
ज एसटी विधेयक मंजूर झाले.जीएसटी म्हणजे काय? याबद्दल वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी लेख लिहिले. टीव्हीवरही चर्चा सत्र रंगलेत. पण यापैकी काहीच तुम्ही ऐकले, वाचले नसेल तर मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी तुम्हाला अतिशय सोप्या-साध्या शब्दांत जीएसटी काय, हे समजावून सांगतेय. होय, पल्लवीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाच वर्षांची मुन्नीही जीएसटी काय, हे समजून जाईल. तेव्हा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बघा!!