DIVORCE DIVORCE DIVORCE : अखेर मलायका-अरबाजचा घटस्फोट होणारच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 12:48 IST2016-11-19T12:26:43+5:302016-11-19T12:48:01+5:30
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे दीर्घकाळापासून दुरावलेले नाते अखेर अधिकृतपणे संपुष्टात येणार आहे. विश्वसनीय सुत्रांनुसार, मागच्या आठवड्यात दोघांनी ...

DIVORCE DIVORCE DIVORCE : अखेर मलायका-अरबाजचा घटस्फोट होणारच!
म ायका अरोरा आणि अरबाज खान यांचे दीर्घकाळापासून दुरावलेले नाते अखेर अधिकृतपणे संपुष्टात येणार आहे. विश्वसनीय सुत्रांनुसार, मागच्या आठवड्यात दोघांनी मुंबईतील कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी रीतसर अर्ज केला आहे.
अखेर सर्व अटकळींना पूर्ण विराम लावत दोघांनी आता आॅफिशियली वेगळे होण्याचा निर्णय घेतलाच तर!
मार्च महिन्यात त्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे वेगळे होणार असल्याची माहिती दिली होती. ‘आमच्या नात्याचे भविष्य काय असेल याचा विचार करण्यासाठी आम्ही काही काळ वेगळे होणार आहोत,’ असे त्यांनी निवेदनात म्हटले होते. त्यानंतर लगेच ती मुलगा अरहानहसह त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडली होती.
मागच्या महिन्यात मात्र दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्थी करून त्यांची मनधरणी केल्याची चर्चा होती. नात्याला आणखी एक संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून घटस्फोटाचा विचार सोडून दिल्याचे सांगण्यात आले. अनेक कार्यक्रमांना त्यांनी एकत्रित हजेरीसुद्धा लावली. त्यामुळे सर्व काही ठीक झाल्याचे वाटत होते.
![]()
नो मोर कपल? : अरबाज खान व मलायका अरोरा (१९९८)
परंतु दिवाळीची सुटी एन्जॉय करण्यासाठी संपूर्ण ‘खान’दान जेव्हा गोव्याला गेले होते, तेव्हा अरबाजने सर्वांना त्याची ‘स्पेशल’ मैत्रिण यलो मेहराच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेले होते. मध्यंतरी अरबाज आणि यलोचे सुत जुळल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराज होऊन मलायकाने अखरे काय तो सोक्षमोक्ष करून टाकण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार गेल्या आठवड्यात वकिलासह बँड्रातील फॅमिली कोर्टात घडस्फोटाचे पेपर दाखल केले.
cnxoldfiles/u> अशा अनेक सिनेस्टार्सचे संसार मोडले आणि आता त्यामध्ये मलायका-अरबाजचेसुद्धा नाव जोडले जाणार.