देसी अवतारात ‘डिंपल डिप्पी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 10:47 IST2016-07-05T05:09:35+5:302016-07-05T10:47:08+5:30

 दीपिका पदुकोन हिला ‘डिंपल क्वीन’ म्हटले जाते. त्यात ती जर देसी अवतारात आपल्या समोर आली तर आपले काय होईल ...

'Dimple Depp' in Desi Avatar! | देसी अवतारात ‘डिंपल डिप्पी’!

देसी अवतारात ‘डिंपल डिप्पी’!

 
ीपिका पदुकोन हिला ‘डिंपल क्वीन’ म्हटले जाते. त्यात ती जर देसी अवतारात आपल्या समोर आली तर आपले काय होईल ? हे आपल्यालाच कळणार नाही. वेल, तिने नुकतेच एका ब्रँडेड ज्वेलरीसाठी फोटोशूट केले आहे. त्यात तिने मोनिशा जेसिंग यांनी डिझाईन केलेला गोल्डन लेहंगा घातला आहे.

तसेच तिने अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला हलक्या जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. नुकतेच तिने तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज ’ चे शुटींग संपवले आहे. आता ती बॉलीवूडमधील हिंदी प्रोजेक्ट्सकडे वळली आहे.

creative image banner
 

Web Title: 'Dimple Depp' in Desi Avatar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.