पूनम पांडेचा हॉट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 13:48 IST2017-03-10T07:16:43+5:302017-03-10T13:48:22+5:30

पूनम पांडेने समुद्र किनारी बसलेला स्वतःचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केला असून या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखाहूनही अधिक लोकांनी पाहिले आहे तर सातशेहून अधिक लोकांनी यावर कमेंट केले आहे. तिचा हा व्हिडिओ प्रचंड हॉट असून या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Did you watch Poonam Pandey's hot video? | पूनम पांडेचा हॉट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

पूनम पांडेचा हॉट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

नम पांडे ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांसाठी, हॉट फोटो आणि हॉट व्हिडिओसाठी चर्चेत असते. पूनम पांडे गेल्या काही वर्षांपूर्वी क्रिकेट वर्ल्ड कपमुळे प्रकाशझोतात आली होती. त्याआधी पूनम पांडे ही कोण आहे हेदेखील लोकांना माहीत नव्हते. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास मी माझे सगळे कपडे काढेन असे तिने तिने क्रिकेट वर्ल्ड कपच्यावेळी म्हटले होते. त्यावेळी तिच्या या विधानाची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ती सतत मीडियात चर्चेत राहायला लागली.

Also read : OMG! ​पूनम पांडेने सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आंघोळ करतानाचा व्हिडिओ

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तर अनेक फॉलोव्हर्स आहेत. या अकाऊंटवर ती नेहमी अॅक्टिव्ह असते. ती कधी तिचे हॉट फोटो तर कधी हॉट व्हिडिओ या अकाऊंटवर पोस्ट करत असते. असाच एक हॉट व्हिडिओ तिने नुकताच पोस्ट केला असून तो चांगलाच गाजत आहे. 
पूनमने समुद्र किनारी बसलेला स्वतःचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केला असून या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखाहूनही अधिक लोकांनी पाहिले आहे तर सातशेहून अधिक लोकांनी यावर कमेंट केले आहे.
या व्हिडिओसोबत पूनमने एक कॅप्शनदेखील लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, मुंबईत पुन्हा उन्हाळा सुरू झाला आहे... तर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जात असाल तर आठवणीने सन लोशन लावा... 
या व्हिडिओत पूनम पांडे मुंबईतील एका समुद्र किनारी बसलेली दिसून येत आहे. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर लगेेचच तिने स्वतःला सनलोशनदेखील लावले आहे. उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सन लोशन लावत असल्याचे तिने चित्रीकरण केले आहे. तिचा हा व्हिडिओ प्रचंड हॉट असून या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. 



 

Web Title: Did you watch Poonam Pandey's hot video?