​it's hot : नेपाळच्या ‘सनी लिओनी’ला तुम्ही भेटला आहात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 17:52 IST2017-02-05T12:22:20+5:302017-02-05T17:52:20+5:30

पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी तुम्हाला माहित आहेच. आज आम्ही तुम्हाला नेपाळच्या ‘सनी लिओनी’बद्दल ...

Did you meet 'Sunny Leone' from Nepal? | ​it's hot : नेपाळच्या ‘सनी लिओनी’ला तुम्ही भेटला आहात का?

​it's hot : नेपाळच्या ‘सनी लिओनी’ला तुम्ही भेटला आहात का?

र्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी तुम्हाला माहित आहेच. आज आम्ही तुम्हाला नेपाळच्या ‘सनी लिओनी’बद्दल सांगणार आहोत. होय, नेपाळी ‘सनी लिओनी’ म्हणजेच नेपाळी अभिनेत्री अर्चना पनेरू. नेपाळची ‘सनी लिओनी’ याच नावाने तिला ओळखले जाते. कारण सनी लिओनी ही अर्चनाची रोल मॉडेल आहे. फेसबुक आणि टिष्ट्वटरवर बोल्ड फोटोज शेअर करणे आणि लाईक्स मिळवणे, यामुळे अर्चना पनेरू चर्चेत आली.



९ वी पास अर्चनाची आई सुनीता ही सुद्धा अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीशी जुळलेली आहे.



अर्चना पनेरू आज सोशल मीडियावरचे चर्चित नाव आहे. काठमांडूमध्ये राहणारी अर्चना लिटील बुद्ध स्कूलमध्ये दहावीला होती. तेव्हाच तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळा सुटल्यानंतर अर्चनाने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर स्वत:चे एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटा अर्चनाने सुरु केला. साहजिक यामुळे ती लगेच चर्चेत आली.  



सप्टेंबर २०१५ मध्ये अर्चनाने सोशल मीडियावर स्वत:चे सेंसेशनल फोटोज शेअर करणे सुरु केले. यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले.  अश्लिलता पसरवण्याच्या आरोपाखाली तिला व तिच्या आईला अटक करण्यात आली. केवळ फोटोज शेअर करणेच नाही तर अर्चनाने अनेक धक्कादायक खुलासेही केलेत. ‘मी कॉलगर्ल म्हणून काम केलेय. कॉल गर्ल म्हणून केवळ दोन दिवसांत मी ८५ हजार कमवले’, असे टिष्ट्वट तिने केले होते.



एका म्युझिक व्हिडिओद्वारे अर्चनाने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुुरूवात केली. यात ती आपली आई सुनीता आणि भाऊ हरीश याच्यासोबत दिसली होती. यानंतर सुनीता व अर्चना या मायलेकींनी आपला हिंदू धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. फेबु्रवारी २०१६ मध्ये ‘जिस्म’ या चित्रपटाद्वारे अर्चनाने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. अलीकडे हा चित्रपट रिलीज झाला. 



 

Web Title: Did you meet 'Sunny Leone' from Nepal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.