​श्रद्धा कशात बिझी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 18:38 IST2016-09-14T13:08:39+5:302016-09-14T18:38:39+5:30

सध्या श्रद्धा कपूर अमेरिकेत ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ची शूटींग करते आहे. पण याशिवाय एका कामात सध्या श्रद्धा बिझी आहे. भेट म्हणून ...

Did you believe that? | ​श्रद्धा कशात बिझी?

​श्रद्धा कशात बिझी?

्या श्रद्धा कपूर अमेरिकेत ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ची शूटींग करते आहे. पण याशिवाय एका कामात सध्या श्रद्धा बिझी आहे. भेट म्हणून मिळालेले म्युझिकल इंस्ट्रूमेंट शिकण्यात ती बिझी आहे. फरहान अख्तरने श्रद्धाला एक नाही तर दोन की बोर्ड्स गिफ्ट म्हणून दिले आहेत. हे गिफ्ट नक्कीच श्रद्धासाठी स्पेशल आहे आणि म्हणून हे म्युझिकल इंस्ट्रूमेंट शिकण्यात श्रद्धा गढून गेली आहे. ‘रॉक आॅन2’या आगामी चित्रपटात श्रद्धा आहे. यात ती मॅजिक म्युझिक बँडची एक सदस्य म्हणून दिसणार आहे. आता शूटींग असो वा प्रमोशन ‘रिअल’ तर दिसायलाच हवे ना? म्हणून श्रद्धा की बोर्ड्सचा कसून सराव करते आहे. आता तर  जिथे जाईल तिथे हे की बोर्ड्स तिच्यासोबत असतात. वेळ मिळाला की श्रद्धाची बोटं त्यावरून लिलया फिरायला लागतात...

Web Title: Did you believe that?