प्रदर्शनापूर्वीच धोनीच्या बायोपिकने कमविले ६० करोड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 15:35 IST2016-09-04T10:05:47+5:302016-09-04T15:35:47+5:30
भारतीय क्रिकेटचे यशस्वी कॅप्टन एमएस धोनीचा बायोपिक ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ आतापासून कमाईच्या बाबतीत मोठ्या चित्रपटांना टक्कर देत ...
.jpg)
प्रदर्शनापूर्वीच धोनीच्या बायोपिकने कमविले ६० करोड !
या चित्रपटाला सुमारे ८० करोड खर्च आलेला आहे. मात्र या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ६० करोड रुपये कमविले आहेत. चित्रपटाला सॅटेलाइट्स अधिकार विकून ४५ करोड आणि ब्रॅँडचे १५ करोड असे मिळविले.
या बायोपिकमध्ये धोनीच्या आयुष्यातील काही गुढ उलगडणार आहे. चित्रपटाला रियल टच देण्यासाठी शूटिंग त्या ठिकाणी केली गेली ज्या ठिकाणी धोनीने त्याचा वेळ व्यतीत केला आहे.