देवसेना अनुष्का शेट्टीचा 'भागमती' लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 13:52 IST2018-01-02T08:22:22+5:302018-01-02T13:52:22+5:30
बाहुबली मध्ये देवसेनाची भूमिका साकारलेल्या अनुष्का शेट्टीचा नवा अवतारसमोर आला आहे. त्याचा आगामी चित्रपट भागमतीचे पोस्टर लाँच करण्यात आले ...

देवसेना अनुष्का शेट्टीचा 'भागमती' लूक
ब हुबली मध्ये देवसेनाची भूमिका साकारलेल्या अनुष्का शेट्टीचा नवा अवतारसमोर आला आहे. त्याचा आगामी चित्रपट भागमतीचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. यात ती साडीमध्ये दिसते आहे. याआधी या चित्रपटाचा टीजर आऊट करण्यात आले आहे. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक यांनी केले आहे. भागमती हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. भागमती हा बाहुबली सिरिजनंतरचा तिचा पहिला चित्रपट आहे. टीजरमध्ये अनुष्का शेट्टीच्या एक हातात हतोडी दिसत होता आणि अतिशय वाईट पद्धतीने जखमी अवस्थेत ती दिसत होती. या चित्रपटात भागमतीच्या अपोझिट उन्नी मुकुंदनला घेण्यात आले आहे. चित्रपटात मल्याळम अभिनेता जयराम सुद्धा दिसणार आहे. हा बिग बजेट चित्रपट आहे. 26 जानेवारी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![]()
ALSO READ : ‘बाहुबली’ प्रभासने ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी दिली वाढदिवसाची अलिशान भेट! काय, ते वाचाच!!
अनुष्का शेट्टी आणि प्रभासच्या जोडीची ऑनस्क्रिन ऐवढीच ऑफस्क्रिन सुद्धा चर्चा आहे. भागमतीमधून तर प्रभास साहोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का शेट्टी प्रभाससोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगते आहे. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या कायम नाकारल्या आहेत. सूत्रांचे खरे मानाल तर या लिंकअपच्या बातम्यांमध्ये आता तथ्यही दिसू लागलेय. अनुष्का अलीकडे एका टीपिकल प्रेयसीसारखी वागू लागलीयं. कथित बॉयफ्रेन्ड प्रभासबदद्ल ती बरीच पसेसिव्ह झालीय. प्रभासचा फोन त्याने उचलण्याआधी अनुष्का उचलू लागली आहे. विशेष म्हणजे, प्रभासला अनुष्काचा पसेसिव्हनेस खटकण्याऐवजी आवडतोयं. आता ही बातमी किती खरी आणि किती खोटी माहित नाही. पण प्रभास व अनुष्कामध्ये नक्कीच काहीतरी खिचडी पकतेय. आता प्रभाससारखा हँडसम बॉयफ्रेन्ड असल्यानंतर कुठली प्रेयसी पसेसिव्ह होणार नाही. प्रभासचा फोन त्याने उचलण्याआधी अनुष्का उचलू लागली आहे. विशेष म्हणजे, प्रभासला अनुष्काचा पसेसिव्हनेस खटकण्याऐवजी आवडतोयं. आता ही बातमी किती खरी आणि किती खोटी माहित नाही.