दीपिकाचा हॉट फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 11:30 IST2016-09-02T06:00:01+5:302016-09-02T11:30:01+5:30

 दीपिका पादुकोण ही सध्या ‘ट्रिपल एक्स:द रिटर्न आॅफ झांडर केज’ आणि ‘पद्मावती’ या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पद्मावतीसाठी तिने ...

Deepika's hot photo viral! | दीपिकाचा हॉट फोटो व्हायरल!

दीपिकाचा हॉट फोटो व्हायरल!

 
ीपिका पादुकोण ही सध्या ‘ट्रिपल एक्स:द रिटर्न आॅफ झांडर केज’ आणि ‘पद्मावती’ या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पद्मावतीसाठी तिने तिची फी वाढवली असून तिच्या फिटनेसकडेही लक्ष देत असल्याचे तिने मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात ती खुपच हॉट दिसते आहे. जानेवारीत तिचा हॉलीवूड डेब्यू केलेला चित्रपट रिलीज होणार आहे. ज्यात ती विन डिजेलसोबत दिसणार आहे.

या हॉलीवूडपटातून तिला बरेच काही शिकायलाही मिळाले असे ती सांगते. मोठे स्टारकास्ट, कथानक आणि अ‍ॅक्शन सीन्स यांच्यामुळे त्याच त्याच कथानकांपासून वेगळी अशी काहीतरी भूमिका तिला करावयास मिळाली.

deepika

Web Title: Deepika's hot photo viral!