दीपिका पादुकोण दिग्दर्शक दिनेश विजानवर झाली फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 21:00 IST2017-04-30T15:30:19+5:302017-04-30T21:00:34+5:30
डिंपल गर्ल दीपिका पादुकोण सध्या भलतीच खूश आहे. कारण आगामी ‘राब्ता’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमधील तिचा लुक प्रेक्षकांना प्रचंड ...

दीपिका पादुकोण दिग्दर्शक दिनेश विजानवर झाली फिदा!
ड ंपल गर्ल दीपिका पादुकोण सध्या भलतीच खूश आहे. कारण आगामी ‘राब्ता’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमधील तिचा लुक प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. त्यामुळे दीपिका खूश असून, आनंदाच्या भरात तिने ‘राब्ता’चे दिग्दर्शक दिनेश विजान यांचे कौतुक करणारे अनेक ट्विट केले आहेत. डिंपीने आपल्या ट्विटमध्ये दिनेशचा गर्व वाटत असल्याचे म्हटले आहे.
यावेळी दीपिकाने एका पाठोपाठ एक ट्विट करताना दिनेश आणि तिने कसे एकत्रित चित्रपट केले याविषयी लिहिले. दिनेश आणि दीपिका यांनी ‘लव आज कल’, ‘कॉकटेल’ आणि ‘फाइडिंग फॅनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट प्रेक्षकांना भावले असल्याने दीपिका आणि दिनेशची जोडी बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.
दीपिकाने दिनेशचे कौतुक करताना लिहिले की, ‘त्याने मला प्रेक्षकांसमोर चांगल्या पद्धतीने सादर करताना क्रिटिक्सलाही माझे कौतुक करण्यास भाग पाडले. तसेच मला करिअरच्या उंच शिखरावर पोहोचण्यास मदत केली. दीपिकाचे ‘राब्ता’ गाणे २७ एप्रिल रोजी रिलीज करण्यात आले असून, गाण्यातील दीपिकाच्या लुकवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत.
सध्या दीपिका बºयाचशा प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. त्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रोजेक्ट म्हणजे ‘पद्मावती’ हा चित्रपट होय. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, रिलीज अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला आहे. चित्रपटात दीपिकाने ‘पद्मावती’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटात दीपिका व्यतिरिक्त रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहेत.

}}}} ">I love you and Il always be proud of you...❤️ https://t.co/SyYmASNdfv#Raabta#RaabtaTitleTrack— Deepika Padukone (@deepikapadukone) 28 April 2017काही दिवसांपूर्वीच दिनेश विजान यांनी म्हटले होते की, दीपिका माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच तिला ‘राब्ता’च्या रिक्रिएट वर्जनवर परफॉर्मन्स करण्याचे मी विचारले होते. हे गाणे २०१२ मध्ये आलेल्या ‘एजंट विनोद’ या चित्रपटात सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दिनेशने चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी सांगितले होते की, मी दीपिकाला माझ्या चित्रपटात एक गाणे करण्याविषयी विचारले होते, तिने लगेचच यास होकार दिला होता. बुडापेस्ट येथे हे गाणे चित्रित करण्यात आले.
I love you and Il always be proud of you...❤️ https://t.co/SyYmASNdfv#Raabta#RaabtaTitleTrack— Deepika Padukone (@deepikapadukone) 28 April 2017