बेबोचे फ्रेंड्ससोबत डे आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 11:48 IST2016-08-08T06:18:25+5:302016-08-08T11:48:25+5:30

 करिना कपूर खानने सध्या खान कुटुंबियांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे घरी सर्वजण प्रचंड आनंदात आहेत. बेबो सध्या ‘वीरें ...

Day Out with Bebo Friend! | बेबोचे फ्रेंड्ससोबत डे आऊट !

बेबोचे फ्रेंड्ससोबत डे आऊट !

 
रिना कपूर खानने सध्या खान कुटुंबियांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे घरी सर्वजण प्रचंड आनंदात आहेत. बेबो सध्या ‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण, त्यातून वेळ काढून थोडंसं चेंज म्हणून ती फ्रेंड्ससोबत ‘डे आऊट’ साठी गेली.

तिच्यासोबत तिची बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर अमृता अरोरा खान होती. तसेच करिनाची मेकअप आणि हेअर स्टायलिस्ट पॉम्पी हॅन्स होते. बेबोने तिच्या टीमला वांद्रे येथील पाली व्हिलेज कॅफे मध्ये घेऊन गेली. तिथेच तिने त्यांच्यासाठी जेवण बनवले होते. घरी गेल्यानंतर सर्वांनी मस्तपैकी जेवणावर ताव मारला आणि फोटोसेशन केले. 

bebo

Web Title: Day Out with Bebo Friend!