DANGAL success party
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 10:41 IST2017-02-06T05:11:10+5:302017-02-06T10:41:10+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला यानिमित्त त्यांनी एक ग्रेंड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
DANGAL success party
ब लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला यानिमित्त त्यांनी एक ग्रेंड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
यावेळी आमिर आणि पत्नी किरण राव स्वत: पाहुण्यांचे स्वागत करायला उभे होते. यावेळी आमिर खान आणि किरण दोघेही ट्रडिशनल लूकमध्ये दिसले.
![]()
यावेळी आमिर आणि पत्नी किरण राव स्वत: पाहुण्यांचे स्वागत करायला उभे होते. यावेळी आमिर खान आणि किरण दोघेही ट्रडिशनल लूकमध्ये दिसले.