Dangal Screening at PVR Icon in Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:59 IST2016-12-23T15:59:19+5:302016-12-23T15:59:19+5:30

आमिरच्या दंगलाच्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटासाठी आमिर आणि दंगलच्या टीमने चांगलीच मेहनत घेतली आहे. रिलीज पूर्वी आमिर महावीर सिंग फोगट, सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यासाठी याचित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले होते आणि यासर्वांंना हा चित्रपट पसंत पडला होता.

Dangal Screening at PVR Icon in Mumbai | Dangal Screening at PVR Icon in Mumbai

Dangal Screening at PVR Icon in Mumbai

िरच्या दंगलाच्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटासाठी आमिर आणि दंगलच्या टीमने चांगलीच मेहनत घेतली आहे. रिलीज पूर्वी आमिर महावीर सिंग फोगट, सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यासाठी याचित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले होते आणि यासर्वांंना हा चित्रपट पसंत पडला होता.
स्क्रीनिंगला येणाऱ्या कलाकारांचे आमिर आणि किरण दोघेही स्वागत करत होते.

Web Title: Dangal Screening at PVR Icon in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.