क्यूट मराठी अभिनेत्री मिथीला पालकरचा ग्लॅमरस प्रवास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-23T12:01:15+5:302018-06-27T20:17:01+5:30
गोड चेहरा, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, बोलणं गोड अशा वर्णनाच्या मुलीला पाहायला आणि बोलायला कुणाला आवडणार नाही? तुम्हाला माहितीये अशा वर्णनाची अभिनेत्री आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे. कोण माहितीये का? अहो..मिथिला पालकर. तीच जी अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात अभिनेता अमेय वाघसोबत दिसली होती. केवढी छान दिसत होती नाही का त्यांची जोडी? पण तुम्हाला माहितीये का, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही एवढीच क्यूट आणि सुंदर दिसते. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून तिच्या क्यूटनेसने भरलेला ग्लॅमरस प्रवास...
.jpg)
क्यूट मराठी अभिनेत्री मिथीला पालकरचा ग्लॅमरस प्रवास...
ग ड चेहरा, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, बोलणं गोड अशा वर्णनाच्या मुलीला पाहायला आणि बोलायला कुणाला आवडणार नाही? तुम्हाला माहितीये अशा वर्णनाची अभिनेत्री आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे. कोण माहितीये का? अहो..मिथिला पालकर. तीच जी अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात अभिनेता अमेय वाघसोबत दिसली होती. केवढी छान दिसत होती नाही का त्यांची जोडी? पण तुम्हाला माहितीये का, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही एवढीच क्यूट आणि सुंदर दिसते. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून तिच्या क्यूटनेसने भरलेला ग्लॅमरस प्रवास...
‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसीरिजमध्ये काम केलेल्या मिथीला पालकरने २०१४ मध्ये तिच्या करिअरला सुरूवात केली. या वेबसीरिजमुळेच तिच्या अभिनयाला एक आत्मविश्वास मिळाला. या फोटोतही फुलांनी भरलेली परडी घेऊन बसलेली मिथिला किती मोहक दिसते आहे...
![]()