क्रुझवर युवी-हेजलचे ‘आँखों ही आँखो मैं...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:12 IST2016-06-17T09:42:06+5:302016-06-17T15:12:06+5:30

 क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड हेजल कीच हे यावर्षी लग्न करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते नुकतेच एका ...

Cruzwer UV-Hedgeh "'eyes eyes I ...' | क्रुझवर युवी-हेजलचे ‘आँखों ही आँखो मैं...’

क्रुझवर युवी-हेजलचे ‘आँखों ही आँखो मैं...’

 
्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड हेजल कीच हे यावर्षी लग्न करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते नुकतेच एका अज्ञात स्थळी सुट्ट्यांसाठी गेले आहेत. क्रुझवर त्यांनी काढलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा फोटो पाहिल्यावर कुणाच्याही ओठी याच ओळी येतील. ‘आँखों ही आँखो मैं इशारा हो गया...बैठे बैठे जिने का सहारा हो गया...’ वेल, म्हणजे क्रुझवर फक्त ते दोघेच आणि एकमेकांकडे पाहत ते त्यांच्या स्वत:च्याच विश्वात रममाण झाले होते. साखरपुडा नुकताच झाला असून त्यावेळी ते लंडनला हॉलीडेसाठी गेले होते. 

youvraaj singh

Web Title: Cruzwer UV-Hedgeh "'eyes eyes I ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.