आयुषमान-परीमध्ये जुळली घनिष्ठ मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 17:52 IST2016-10-02T12:22:09+5:302016-10-02T17:52:09+5:30

आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा या दोघांनी ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटासाठी शूटींग सुरू केली अन् त्या दोघांच्या फोटोंना सोशल ...

Close friendships between Aishwarya and Pyaar | आयुषमान-परीमध्ये जुळली घनिष्ठ मैत्री

आयुषमान-परीमध्ये जुळली घनिष्ठ मैत्री

ुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा या दोघांनी ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटासाठी शूटींग सुरू केली अन् त्या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळाले. आता त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री जुळल्याचे बोलले जात आहे.

परी आयुषमानविषयी बोलतांना म्हणते,‘तो खरंच खुप गोड आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. तो आता माझा खुप चांगला मित्र झाला आहे. तो मलाही गाण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्याच्यासोबत गायला मला मनापासून आवडते. मी गात असेल तर तो मला न थांबवता माझ्यासोबत गायला सुरू करतो.’

Web Title: Close friendships between Aishwarya and Pyaar