Christmas party at Saif kareena's house
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 16:02 IST2016-12-26T10:42:27+5:302016-12-26T16:02:41+5:30
तैमुरच्या जन्मानंतर सैफ आणि करिनाच्या घरी आनंद आनंदाच वातावरण आहे. तैमुरच्या जन्माच्या 4 दिवस आधीपर्यंत प्रत्येक पार्टी करिना हजेरी लावायची. तैमुरच्या जन्मानंतर 4 दिवसांनी करिना आणि सैफनी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते.
Christmas party at Saif kareena's house
त मुरच्या जन्मानंतर सैफ आणि करिनाच्या घरी आनंद आनंदाच वातावरण आहे. तैमुरच्या जन्माच्या 4 दिवस आधीपर्यंत प्रत्येक पार्टी करिना हजेरी लावायची. तैमुरच्या जन्मानंतर 4 दिवसांनी करिना आणि सैफनी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते.
सैफचा मुलगा इब्राहिम ही पार्टीच्या ठिकाणी उपस्थित होता.
![]()
सैफचा मुलगा इब्राहिम ही पार्टीच्या ठिकाणी उपस्थित होता.