​जॅकलिन फर्नांडिस ‘झलक दिखला जा’ मध्ये परीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 20:02 IST2016-07-26T14:08:02+5:302016-07-26T20:02:43+5:30

‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी डान्स शो मध्ये परीक्षक म्हणून जॅकलीन फर्नांडिस असणार आहे. हे एक वेगळे विश्व असून, ...

Checker in Jacqueline Fernandes 'Jhalak Dikhlaa Jaa' | ​जॅकलिन फर्नांडिस ‘झलक दिखला जा’ मध्ये परीक्षक

​जॅकलिन फर्नांडिस ‘झलक दिखला जा’ मध्ये परीक्षक

लक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी डान्स शो मध्ये परीक्षक म्हणून जॅकलीन फर्नांडिस असणार आहे. हे एक वेगळे विश्व असून, टिव्ही मालिकेतील प्रसिद्ध कलाकारांच्या नृत्यकौशल्याचे परीक्षण करणे ही फार मोठी जबाबदारी असल्याचे मत प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान जॅकलिनने व्यक्त केले. ‘झलक...’च्या नवव्या पर्वात करण जोहर आणि कोरिओग्राफर गणेश हेगडेसोबत परीक्षकाची जबाबदारी पार पडणे हा आपल्यासाठी नवा आणि वेगळा अनुभव असल्याचे मत ‘हाऊसफुल ३’ च्या अभिनेत्रीने व्यक्त केले. 

Web Title: Checker in Jacqueline Fernandes 'Jhalak Dikhlaa Jaa'