celebs at lakme fashion week

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 11:45 IST2017-02-02T06:15:51+5:302017-02-02T11:45:51+5:30

मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रॅमवर आपला जलवा दाखवला. सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि तमन्ना भाटिया यांनी रॅमवॉक केला. यासगळ्यांमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ते दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या हटके स्टाइलने.

celebs at lakme fashion week | celebs at lakme fashion week

celebs at lakme fashion week

ंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रॅमवर आपला जलवा दाखवला. सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि तमन्ना भाटिया यांनी रॅमवॉक केला. यासगळ्यांमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ते दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या हटके स्टाइलने.
सोनाक्षी सिन्हाने टॉपवर एक स्टायलिश जॅकेट परिधान केले होते. याचबरोबर तिने एक बॅगसुद्धा घेतली होती जी तिच्या लूकला सूट करत होती.

Web Title: celebs at lakme fashion week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.