कॅट म्हणते, 'पुरुषांना समजून घेणे कठीण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:00 IST2016-01-16T01:06:07+5:302016-02-04T15:00:07+5:30

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीत सामील असलेल्या कॅटरिनाला पुरुषांचे मन समजून घेणे कठीण वाटते. कॅट म्हणाली,' मला वाटते पुरुषांचे मन समजून ...

Cats say, 'difficult to understand men' | कॅट म्हणते, 'पुरुषांना समजून घेणे कठीण'

कॅट म्हणते, 'पुरुषांना समजून घेणे कठीण'

लिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीत सामील असलेल्या कॅटरिनाला पुरुषांचे मन समजून घेणे कठीण वाटते. कॅट म्हणाली,' मला वाटते पुरुषांचे मन समजून घेणे सोपे व महिलांचे मन जाणून घेणे कठीण काम आहे, असे अजिबात नाही. याहून अनेक कठीण कामे आहेत. मला वाटते पुरुषांचे मन समजून घेणे हे जरा कठीणच आहे. महिलांना अनेक गोष्टींची माहिती असल्याने त्यांना ते कठीण वाटत असावे. 'फितूर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कॅटने हे वक्तव्य करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यासोबतच ती म्हणाली,' प्रेम करायला तिला आवडते. मी जीव तोडून रोमँटिक होते, खरे तर मी डाय हार्ट रोमँटिक व्यक्ती आहे. माझ्या आगामी 'फितूर' या चित्रपटातून माझा हा पैलू समोर येईल अशी आशा आहे. मुळात तसाच माझा हेतू आहे, असेही तिने सांगितले.


katrina kaif

Web Title: Cats say, 'difficult to understand men'