कास्टिंग काऊच : कोणी केले होते रेखाला जबरदस्तीने ‘किस’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 11:41 IST2016-12-10T11:17:32+5:302016-12-10T11:41:32+5:30
‘लास्ट टँगो इन पॅरिस’मधील विवादित बलात्कार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला आलेले असताना बॉलीवूडमध्येसुद्धा अशा प्रकारे अभिनेत्रींवर जबरदस्ती केली जाते ...

कास्टिंग काऊच : कोणी केले होते रेखाला जबरदस्तीने ‘किस’?
‘ ास्ट टँगो इन पॅरिस’मधील विवादित बलात्कार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला आलेले असताना बॉलीवूडमध्येसुद्धा अशा प्रकारे अभिनेत्रींवर जबरदस्ती केली जाते असल्याचा खुलासा जेष्ठ अभिनेत्री रेखा यांनी केला आहे.
‘कास्टिंग काऊच’ प्रकार केवळ आजच्या काळात होतो असे नाही. चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने नवोदित कलाकारांचे लैंगिक शोषण करण्याची प्रथा बॉलीवूडमध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
करिअरच्या सुरुवातीला आपल्याला दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या ‘जबदरस्ती’ला सामोरे जावे लागले होते, असा खळबळजनक खुलासा त्यांच्या जीवनावर आधारित ‘रेखा - अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाच्यामध्ये करण्यात आला.
त्यासुद्धा बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. या पुस्तकात रेखाच्या जीवनातील आतापर्यंत माहित नसलेले अनेक प्रसंगानुभव कथन करण्यात आलेले आहे.
![]()
अशाच एका प्रसंगाविषयी त्यांनी लिहिले की,त्यावेळी माझं वय 15 वर्ष होतं. माझ्या इच्छेविरुद्ध पाच मिनिटापर्यंत किसिंग सिन चित्रित केला होता. शूटींगपूर्वी मलाला याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती.
सत्तरच्या दशकातील काळ असा होता की, ओठांवर चुंबन घेणे हे टॅबू किंवा निषिद्ध मानले जाई. प्रेमी जोडपी गाणी गाऊन रोमान्स करत. आणि जर इंटिमेट सीन असेल तर दोन फुलांना एकत्र दाखवायचे. मात्र रेखांसोबत ‘या’ सिनेमात अगदी जबरदस्तीचा बोल्ड सीन टाकण्यात आला होता.
1969 मध्ये रेखा मेहबूब स्टुडिओमध्ये ‘अंजाना सफर’ या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. बिस्वजीत यामध्ये मुख्य अभिनेता होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केले होते. दोघांनी मिळून रेखासोबत जबरदस्ती बोल्ड सीन शूट करण्याचा प्लॅन केला.
त्या दिवशी रेखा आणि बिस्वजीतवर एक किसिंग सिन शूट करण्यात आला. ज्याक्षणी दिग्दर्शक अॅक्शन म्हटले त्यावेळी बिस्वजीतने रेखाला आपल्या मिठीत घेतले आणि आपले ओठ रेखाच्या ओठांवर टेकवले.
![]()
द बोल्ड सीन : रेखा आणि बिस्वजीत
रेखा त्याक्षणी स्तब्ध झाली. या ‘किसिंग’ सीन संदर्भात रेखाला अगोदर कुणीच काही सांगितल नव्हते. कॅमेरा चालू होता. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यावरही बिस्वजीतने देखील रेखाला सोडले नाही. जवळ जवळ ५ मिनिटे विश्वजितने रेखाला आपल्या मिठीत ठेवलं होतं.
त्याप्रसंगामुळे आपण पुरते धस्तावले गेलो असल्याचे त्यांनी म्हटले. मोठ्या पडद्यावर स्टार होऊन झळकण्याचे स्वप्न घेऊन अनेक नवकलाकार चंदेरी दुनियेत पाऊल ठेवतात. त्यांना फूस लावून वाममार्गावर लावण्याचे काम काही लोक करतात.
cnxoldfiles/a> असे या चित्रपटाचे दिग्दर्शक बर्नार्डो बेतोर्लुची यांनी सांगितल्याने पुन्हा एकदा वादात अडकला आहे. हा सीन वास्तववादी असावा यासाठी मी अभिनेत्रीला याबद्दलची माहिती दिली नव्हती असेही त्यानी सांगितले.