Cast of Jo Jeeta wohi sikander at 18th Mami film festival
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 18:37 IST2016-10-22T18:37:20+5:302016-10-22T18:37:20+5:30
१९९२ साली ‘जो जिता वोही सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. १८ व्या मामी फेस्टीव्हलच्या कार्यक्रमात या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले. या चित्रपटातील आमिर खान, आयेशा जुल्का, दीपक तिजोरी, पूजा बेदी हे या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याशिवाय आमिरचा भाचा इम्रान खान यांच्यासह दंगलचे कलाकार उपस्थित होते.
Cast of Jo Jeeta wohi sikander at 18th Mami film festival
१ ९२ साली ‘जो जिता वोही सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. १८ व्या मामी फेस्टीव्हलच्या कार्यक्रमात या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले. या चित्रपटातील आमिर खान, आयेशा जुल्का, दीपक तिजोरी, पूजा बेदी हे या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याशिवाय आमिरचा भाचा इम्रान खान यांच्यासह दंगलचे कलाकार उपस्थित होते.
१९९२ साली ‘जो जिता वोही सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. १८ व्या मामी फेस्टीव्हलच्या कार्यक्रमात या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले. या चित्रपटातील आमिर खान, आयेशा जुल्का, दीपक तिजोरी, पूजा बेदी हे या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याशिवाय आमिरचा भाचा इम्रान खान यांच्यासह दंगलचे कलाकार उपस्थित होते.
![]()