‘टूटा जो कभी तारा’ साँग आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 16:45 IST2016-07-28T11:15:46+5:302016-07-28T16:45:46+5:30
‘अ फ्लार्इंग जट’ या रेमो डिसूजा दिग्दर्शित चित्रपटातील दुसरे गाणे ‘टुटा जो क भी तारा’ नुकतेच आऊट करण्यात आले आहे. या ट्रॅकमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफ हे दोघे अत्यंत रोमँटिक पोझेसमध्ये दिसत आहेत.
.jpg)
‘टूटा जो कभी तारा’ साँग आऊट !
अ फ्लार्इंग जट’ या रेमो डिसूजा दिग्दर्शित चित्रपटातील दुसरे गाणे ‘टुटा जो क भी तारा’ नुकतेच आऊट करण्यात आले आहे. या ट्रॅकमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफ हे दोघे अत्यंत रोमँटिक पोझेसमध्ये दिसत आहेत.
हे गाणे देखील खुपच श्रवणीय आणि सुंदर ह्रिदम असलेले आहे. परीकथेतील ठिकाणाप्रमाणे याचे चित्रण करण्यात आले आहे. एखाद्या बॉलरूम मध्ये डान्स करत असल्याप्रमाणे त्यांची केमिस्ट्री दिसून येत आहे.
">http://
हे गाणे देखील खुपच श्रवणीय आणि सुंदर ह्रिदम असलेले आहे. परीकथेतील ठिकाणाप्रमाणे याचे चित्रण करण्यात आले आहे. एखाद्या बॉलरूम मध्ये डान्स करत असल्याप्रमाणे त्यांची केमिस्ट्री दिसून येत आहे.
">http://