कंगणाने दाखवले तिचे ‘टोन्ड अॅब्स’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 11:03 IST2016-09-18T05:33:08+5:302016-09-18T11:03:08+5:30
कंगणा राणौत नुकतीच ‘इंडिया टूडे मार्इंड रॉक्स युथ समिट’ या कार्यक्रमात आली असता तिच्या गेटअपमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

कंगणाने दाखवले तिचे ‘टोन्ड अॅब्स’!!
ंगणा राणौत नुकतीच ‘इंडिया टूडे मार्इंड रॉक्स युथ समिट’ या कार्यक्रमात आली असता तिच्या गेटअपमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काळ्या रंगाचा सुट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून ती आली होती.
सध्या ती ‘रंगून’ चित्रपटामुळे चर्चेत असून तिला तिच्या फिटनेसविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,‘ मेहनतीशिवाय वजन घटत नसते. शरीराला जर वळण द्यायचे असेल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतात. घाम गाळावा लागतो. तेव्हाच शरीराला एक सुंदर वळण मिळते.’
एका चाहत्याने तिचे अॅब्स दाखवण्याची विनंती केली असता तिने लगेचच चाहत्यांना तिचे टोन्ड अॅब्स दाखवले. कंगणा लवकरच १४ आॅक्टोबरला रिलीज होणाऱ्या ‘रंगून’ चित्रपटात सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्यासोबत दिसणार आहे.
![kangna ranaut]()
source : PINKVILLA