कंगणाने वाढवली का फीस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 10:54 IST2016-05-26T05:24:36+5:302016-05-26T10:54:36+5:30
कंगणा राणावतला ‘तन्नू वेड्स मन्नू ’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता असे कळतेय ...

कंगणाने वाढवली का फीस?
क गणा राणावतला ‘तन्नू वेड्स मन्नू ’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता असे कळतेय की, तिने म्हणे ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ साठी ११ कोटी रूपये एवढी फीस आकारली होती.
आणि त्यानंतरचे चित्रपटही ती एवढीच फीस आकारणार असल्याची माहिती कळाली आहे. आता ही अफवा आहे की खरं ते माहित नाही. मात्र, तिने ‘रंगून’ साठी केवळ ३ कोटीच आकारले आहेत.
तिने ‘सिम्रन’ साठीही मार्केट किंमतीचीच मागणी केली असून तिला पैशापेक्षाही इथे भूमिका जास्त महत्त्वाची वाटते. वेल, कंगणा राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही तुला गर्व नाही...हो ना...